E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दुमजली उड्डाणपूल विमाननगर चौकापर्यंत
Wrutuja pandharpure
06 Apr 2025
वडगावशेरी
: वाघोली पर्यंत असणार्या दुमजली उड्डाणपूल हा विमाननगर पासून सुरू होणार आहे. येरवडा ते वाघोली पर्यत असलेला बीआरटी मार्गा काढवा लागणार आहे. नगर रस्त्यावर अर्धवटच बीआरटीचा मार्ग काढलेला आहे. आता सर्वच रस्ता मोकळा करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे. अशी माहिती माजी आमदार सुनिल टिंगरे यांनी दिली.
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी हा नगर रस्त्यावर दोन मजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. यासाठी मागील काही महिन्या पूर्वी बीआरटी मार्ग काढला. मात्र तो अर्धवट अवस्थेत होता. आता बीआरटी मार्गिका तातडीने काढून टाकण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिले. तसेच एनएचआय च्या माध्यमातून होणारा वाघोली पर्यंतचा दुमजली उड्डाणपूल थेट विमाननगर पर्यंत करण्याचे निर्देशही पवार यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांना दिले.
वडगावशेरी मतदार संघातील पाणी टंचाईचा प्रश्न आणि नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी यासंदर्भात पालकमंत्री पवार यांनी महापालिकेच्या अधिकायांसह बैठक घेतली. महापालिकेकडून ज्या टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्यावर विना शुल्क (फ्री) टँकर असा उल्लेख करा असे निर्देश दिले. तसेच या भागातील पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करा असेही पवार यांनी सांगितले.
या बैठकीला, वडगावशेरीचे माजी आमदार सुनिल टिंगरे, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त प्रदिप चंद्रन, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप, माजी नगरसेविका उषा कळमकर, नारायण गलांडे, ज्ञानेश्वर शिंदे, बाळाभाऊ पर्हाड, मनोज पाचपुते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Related
Articles
‘आपले सेवा केंद्र’ चालकांकडून नागरिकांची लूट
12 Apr 2025
अलकनंदा नदीत मोटार कोसळून पाच बेपत्ता
13 Apr 2025
पवन, सौर ऊर्जानिर्मितीत जर्मनीला मागे टाकत भारत तिसर्या क्रमांकावर
09 Apr 2025
पद्म किताबासाठी नामांकन आणि शिफारस प्रक्रिया सुरू
12 Apr 2025
अकार्यक्षम व्यक्तींना पक्षात स्थान नाही
10 Apr 2025
पालकमंत्रिपदाचा वाद सुटण्याची शक्यता
11 Apr 2025
‘आपले सेवा केंद्र’ चालकांकडून नागरिकांची लूट
12 Apr 2025
अलकनंदा नदीत मोटार कोसळून पाच बेपत्ता
13 Apr 2025
पवन, सौर ऊर्जानिर्मितीत जर्मनीला मागे टाकत भारत तिसर्या क्रमांकावर
09 Apr 2025
पद्म किताबासाठी नामांकन आणि शिफारस प्रक्रिया सुरू
12 Apr 2025
अकार्यक्षम व्यक्तींना पक्षात स्थान नाही
10 Apr 2025
पालकमंत्रिपदाचा वाद सुटण्याची शक्यता
11 Apr 2025
‘आपले सेवा केंद्र’ चालकांकडून नागरिकांची लूट
12 Apr 2025
अलकनंदा नदीत मोटार कोसळून पाच बेपत्ता
13 Apr 2025
पवन, सौर ऊर्जानिर्मितीत जर्मनीला मागे टाकत भारत तिसर्या क्रमांकावर
09 Apr 2025
पद्म किताबासाठी नामांकन आणि शिफारस प्रक्रिया सुरू
12 Apr 2025
अकार्यक्षम व्यक्तींना पक्षात स्थान नाही
10 Apr 2025
पालकमंत्रिपदाचा वाद सुटण्याची शक्यता
11 Apr 2025
‘आपले सेवा केंद्र’ चालकांकडून नागरिकांची लूट
12 Apr 2025
अलकनंदा नदीत मोटार कोसळून पाच बेपत्ता
13 Apr 2025
पवन, सौर ऊर्जानिर्मितीत जर्मनीला मागे टाकत भारत तिसर्या क्रमांकावर
09 Apr 2025
पद्म किताबासाठी नामांकन आणि शिफारस प्रक्रिया सुरू
12 Apr 2025
अकार्यक्षम व्यक्तींना पक्षात स्थान नाही
10 Apr 2025
पालकमंत्रिपदाचा वाद सुटण्याची शक्यता
11 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रूग्णालय दोषी
2
जागतिक बाजारपेठेत व्यापारयुद्धाचे सावट
3
सात जणांचा जीव घेणाऱ्या बोगस डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल
4
दहशतीला लगाम (अग्रलेख)
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ
6
मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवत पादचार्यांसह नऊ जणांना चिरडले; ३ ठार